आशा कोठारी
मुंबई / देहरादून



नई दिल्ली/ मुंबई/देहरादूनl नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्र राज्याचे मा राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी साहेब यांच्यासोबत महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली व लाडली बेटिया लवकरच राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करुन व द लिजेंड ऑफ भगत दा पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संमती मिळाली नवी दिल्ली येथील बैठकीत नव किरण संस्था पोलीस फाउंडेशन बीड कडून बी एस जोगदंड व श्री अनंत वेडे साहेब हिंदी साहित्य विभागाचे प्रेसिडेंट डॉ, विवेक गौतम, पांडू लिपी प्रकाशनचे विक्रम दिवेदी राशीद अन्सारीजी, आदी मान्यवर उपस्थित होते. लवकरच मुंबई येथे राजभवनात पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेl